
Aim : To provide transport facility to needy school studentsObjective
• Reaching out to needy scholars
• Overcoming Geographic Challenges
• Ensuring Regular Attendance
• Community EmpowermentStakeholders
• Tribal students from poor landless families located at post Nirgudi-thakarwadi, Nirgudi, Ghusur, Ghusur tanda, Nimdongari-thakarwadi, Kautgaon, Tq. Khultabad. Dist. Chatrapati Sambhaji Nagar. (Formerly Dist. Aurangabad) Beneficiaries
• Primary and secondary school students from age group 8 years to 16 years
Methodology :The distance to travel has a big adverse impact on the educational lives of rural students. If there is a school bus to pick up and drop off every day, it will create a benefit in the sense of saving time and effort.
Implementation :• Rent a school bus and school van for 3 different routes covering 5 remote villages
उद्दिष्ट : गरजू शालेय विद्यार्थ्यांना वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणे
• गरजू विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणे• भौगोलिक आव्हानांवर मात करणे
• नियमित उपस्थिती सुनिश्चित करणे
• आदिवासी,वंचित घटक,भूमिहीन ,शेतमजूर परिवार यांना मुख्य प्रवाहात आणणे.
• निरगुडी-ठाकरवाडी, निरगुडी, घुसूर, घुसूर तांडा, निमडोंगरी-ठाकरवाडी, कौटगाव, ता.खुलताबाद , जि.छत्रपती संभाजी नगर. (पूर्वी जि. औरंगाबाद) येथील गरीब भूमिहीन कुटुंबातील आदिवासी विद्यार्थी.
8 वर्षे ते 16 वर्षे वयोगटातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी
कार्यपद्धती:प्रवासाच्या अंतराचा ग्रामीण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनावर मोठा विपरीत परिणाम होतो. दररोज नेण्यासाठी आणि सोडण्यासाठी स्कूल बस असल्यास, त्याचा वेळ आणि श्रम वाचवण्याच्या दृष्टीने एक फायदा होईल.
अंमलबजावणी:• 5 दुर्गम गावांचा समावेश असलेल्या 3 वेगवेगळ्या मार्गांसाठी स्कूल बस आणि स्कूल व्हॅन भाड्याने घेऊन ,3 वेगवेगळ्या मार्गाने 5 गावातील विद्यार्थ्यांना लाभ देणे.