Baliram Thakaji Paradhe a Parent From Thakar Wadi Sharing Thoughts About Free School Bus Service
Parent Sharing Their Thoughts About School Bus Service
Our free school bus initiative has begun, and along with students, now parents are beginning to respond positively. Children no longer need to worry about reaching home until now. On the road, they had to swim across rivers and canals, and although education is free, children have to leave inadequate schools. Walking long distances,But Your One Step Helping Our Child’s To Become Educated And Fullfill Their Dreams.
We Are Really Thankful To Your Ngo, Thanks!
आपल्या मोफत स्कूल बस मोहिमेला सुरुवात झाली आहे,आणि विद्यार्थ्यांबरोबरच आता पालकांच्या देखील प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली आहे.आता आम्हाला मुलांची वाट बघावी लागत नाही,ते घरी येईपर्यंत होणारी धाकधूक आता थांबली आहे.रस्त्यात त्यांना नदी – नाले ओलांडावे लागत असे,शिक्षण मोफत असून देखील मुलांना नाईलाजास्तव शाळा सोडावी लागत असे,दूर पायी चालणे,रस्त्यात चिखल, नदी, इ.त्रास भोगावा लागत असे.पण तुम्ही दिलेली साथ आमच्यासाठी अनमोल ठरली आहे,आता आम्हा गोर गरीबांचे मूल देखील स्वाभिमानाने शिक्षण घेऊ शकतील आणि तेही विना त्रास.आणि आपले उज्वल भविष्य घडवतील.
आपल्या या अमूल्य योगदानासाठी आम्ही आपले शतशः ऋणी आहोत,धन्यवाद !
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.