Raj nandini Ambadas Rathod, Class- 8th , From – Thakar Wadi
Giving Thanks To NGO For Providing Free School Bus Service
Thakar Wadi is a small village nestled in the hills, home to the free-spirited and indigenous people. Due to the absence of a secondary school in their own village, their children travel to nearby villages for education. This journey causes them immense hardship, often hindering their education significantly. However, the organization providing us with a free bus has alleviated this burden. Now, there are no obstacles in our education, and we are grateful to the organization and its donors for this relief.
With the help of donations, Satyashodhak Mahila Vikas Mandal has started providing free school bus service for students from economically weaker sections. However, it is indeed desirable for us to also contribute financially by taking responsibility of Rs. 300 per student per month in this project.
ठाकर वाडी हे डोंगर दरीत वसलेले छोटेसे गाव,इथे भटके विमुक्त ,आदिवासी समाजाचे लोक राहतात.त्यांची मुले गावात माध्यमिक शाळा नसल्याने आजूबाजूच्या गावामध्ये जाऊन शिक्षण घेतात.यासाठी त्यांना प्रचंड त्रास भोगावा लागत असे,यामुळे बऱ्याचदा शिक्षण पूर्ण होत नाही.परंतु संस्थेने आमच्या साठी मोफत बस उपलब्ध करून दिली त्यामुळे आता आमच्या शिक्षणात कोणतीही बाधा येऊ शकणार नाही,आणि आम्हाला त्रास होणार नाही,याचे श्रेय आम्ही संस्थेला देतो,आणि देणगीदार यांचेही आभार मानतो.
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.