Pranali Balu Awale, Class – Class 5 th, From – Nimdongari – Thakarwadi
![](https://vishwajeet.org/wp-content/uploads/2024/06/20240619_141214.jpg)
Happy Moments After Travelled in Free School Bus
A Student From Thakar Wadi, which is 7 kilometers away from Her School,expresses her opinion about going to school,
Our parents used to discourage us from going to school. They would say that we were too young to travel such a long distance alone. After primary education, they believed it was sufficient, and they preferred that we only go to school for exams. It didn’t matter to them that there were no roads, and even if it was the rainy season with muddy paths, they thought about how difficult it could be to travel. They saw all this as the end of our dreams of education. However, the institution has given us a free bus and revived our dreams. Thank you wholeheartedly.
ठाकर वाडी येथून 7 किलोमिटर अंतरावर रोज शाळेत जाणारी कु.प्रणाली बाळू अवाले हिने आपला अभिप्राय व्यक्त केला तो पुढीलप्रमाणे,
आमचे पालक आम्हाला शाळेत पाठविण्यास टाळाटाळ करत असे,ते म्हणायचे की तुम्ही वयाने लहान आहात आणि इतक्या दूर पायी एकटीने प्रवास करणे तुम्हाला झेपेल का?प्राथमिक शिक्षण झाले तितके पुरेसे आहे,आणि पुढे शिकायचं असेल तर,फक्त परीक्षेला शाळेत जात जा,त्यांचे म्हणणेही योग्य वाटत होते,कारण उन्हात,पावसात,थंडीत शाळेत पायी जाताना ,किती त्रास होऊ शकतो हे सांगायची गरज नाही,त्यात रस्ते नाही, असले तरी पावसाळ्यात प्रचंड चिखल झालेला असतो,हे सर्व बघता शिक्षणाचे स्वप्न अपूर्ण राहील असे वाटत होते,पण संस्थेने आम्हाला मोफत बस उपलब्ध करून देऊन आमच्या स्वप्नांना पुन्हा उभारी दिली आहे,आपले मनःपूर्वक आभार, धन्यवाद!