Login

Sign Up

After creating an account, you'll be able to track your payment status, track the confirmation.
Username*
Password*
Confirm Password*
First Name*
Last Name*
Email*
Phone*
Contact Address
Country*
* Creating an account means you're okay with our Terms of Service and Privacy Statement.
Please agree to all the terms and conditions before proceeding to the next step

Already a member?

Login

Login

Sign Up

After creating an account, you'll be able to track your payment status, track the confirmation.
Username*
Password*
Confirm Password*
First Name*
Last Name*
Email*
Phone*
Contact Address
Country*
* Creating an account means you're okay with our Terms of Service and Privacy Statement.
Please agree to all the terms and conditions before proceeding to the next step

Already a member?

Login

Diwali Bhet 2023

मागील वर्षीच्या (२०२२ : रु. २२,०६३/-) यशस्वी योगदानानंतर पुनश्च एकदा दिवाळी भेट आयोजित करण्यात आली आहे.
102% Donated
Goal : ₹ 30,000.00
50
Donors
₹ 30,764.00
Donated
Donate Now

Login

Follow

Donors & Beneficiaries

Sr. No.Donor NameDonation Amt.Donation date
1Purva Pagar₹500.0016/10/2023
2Dr. Sandip Jadhav₹300.0016/10/2023
3Ankraj Jadhav₹500.0016/10/2023
4Shankar Dedwal₹500.0017/10/2023
5Athar Ibrahim₹150.0017/10/2023
6SK yog sadhana₹1,100.0018/10/2023
7Subhash Gaike₹500.0021/10/2023
8Ashish Gaike₹500.0021/10/2023
9Rajendra Pawar sir, Talathi Vaijapur₹1,000.0023/10/2023
10Kailas Chavan sir₹500.0023/10/2023
11Rushikesh Dandekar sir₹300.0023/10/2023
12Jagdish Khandagale sir₹500.0023/10/2023
13Yuvraj Sonawane sir₹1,100.0023/10/2023
14Kantilal Maher sir₹300.0023/10/2023
15Girdhar Khandagale sir₹300.0023/10/2023
16Dr. Gajanan Thakare sir₹300.0023/10/2023
17Santosh Nikam Sir₹300.0023/10/2023
18Rajdhar Shinde sir₹500.0023/10/2023
19Navnath Bahalskar sir₹50.0023/10/2023
20Sukhdev Thombre sir₹600.0023/10/2023
21Sachin Pawar sir₹351.0023/10/2023
22Prakash Rathod sir₹501.0024/10/2023
23Turukmane sir₹300.0024/10/2023
24Pardeshi sir₹300.0024/10/2023
25Chaure sir₹300.0025/10/2023
26Prof. Aparna Madhekar ma'am₹500.0025/10/2023
27Annasaheb Chavan sir₹500.0025/10/2023
28Prof. Amar Shinde sir₹500.0031/10/2023
29Premsing Rathod sir₹1,000.0001/11/2023
30Chhaya Takawane ma'am₹500.0001/11/2023
31Prof. Rahul More sir₹300.0001/11/2023
32Sagar Chandrabhan Pawar sir₹500.0002/11/2023
33Savita Prabhune Ma'am₹500.0002/11/2023
34Dr. Milind Marathe sir₹2,000.0002/11/2023
35Dr. Sudesh Sharma sir₹1,000.0002/11/2023
36Dr. Rajesh Gawali sir₹500.0003/11/2023
37Mr. Shravan Awale sir₹1,000.0003/11/2023
38Ravindra Kaduba Ghodake sir₹100.0003/11/2023
39Sarika Ravindra Ghodke ma'am₹100.0003/11/2023
40Bharati Gangaram Bagul ma'am₹100.0003/11/2023
41Akash Dnyaneshwar Mote sir₹500.0003/11/2023
42Suvarna Ramchandra Pawar ma'am₹500.0004/11/2023
43Arun Namdeo Sable sir₹1,001.0004/11/2023
44Suresh Bhivasan Hiwarde sir₹1,000.0004/11/2023
45Rajendra Wankhede sir₹500.0004/11/2023
46Anil Gurunath Sugandhi sir₹200.0004/11/2023
47SIMCA, Entreprenuer Groups₹4,000.0005/11/2023
48Master Vihaan Vivek Bagul₹1,111.0005/11/2023
49Babu Nema Rathod sir₹1,000.0006/11/2023
50Mahesh Biradar sir₹300.0006/11/2023

Glimpse from Diwali 2022

आता फोन पे, गूगल पे आणि इतर upi ने सुद्धा पेमेंट करणे शक्य आहे.

दरम्यान काहीही अडचण आल्यास 8390042457 वर whatsapp द्वारे संपर्क करावा.

 

Loading

आपला आनंद द्विगुणित करा. एका चिमुकल्या जीवाला छोटीशी भेट द्या.

सत्यशोधक महिला विकास मंडळ संचालित तिसगाव विद्यालय तर्फे एक छोटी विनंती आहे की, ग्रामीण भागातील गरीब पण होतकरू विद्यार्थ्यांना तुम्ही आपल्या सणातील आनंदात सहभागी करून घ्यावे. केवळ रु. ३०० ते ५०० देणगी करून आपण आपल्या सणामध्ये अजून एका चिमुकल्या जीवाला सामील करून घेऊ शकता. आम्ही संस्था म्हणून तुम्ही दिलेली रक्कम खालील गोष्टी विकत घेण्यासाठी खर्च करून विद्यार्थ्यांपर्यंत दिवाळी च्या आधी पोहचवू.

1. शैक्षणिक साहित्य (कलर पेन्सिल बॉक्स, रंगकला साहित्य, स्टडी टेबल, मॅजिक स्लेट, ई. )

2. चिकित्सक साहित्य ( दुर्बिण, लांबी मोजण्याचा टेप, जगाचा आणि भारताचा नकाशा, लोह चुंबक चा सेट, भिंग, ई.)

3. सुविधाजनक साहित्य (ड्रेस, बूट, दप्तर, छत्री, घडयाळ, इनव्हरटर बल्ब,  ई.)

आपल्याला वरील भेटीसाठी किती रक्कम देणगी करावी लागेल ह्याचा अंदाज येणे करिता ही यादी.

https://www.amazon.in/hz/wishlist/ls/2ECAIBOCMFI6X?ref_=wl_share

 

225

Listed  Students

20

Volunteers and alumni dedicatedly working

Rs. 30,000

Fund needs to be raised

रांगोळीच्या सप्तरंगात सुखाचे दिप उजळू दे, लक्ष्मीच्या पावलांनी घर सुख समृध्दीने भरू दे. दीपावलीच्या शुभक्षणांनी आपली सारी स्वप्न साकार व्हावी, ही दिवाळी आपल्यासाठी एक अनमोल आठवण ठरावी, आणि त्या आठवणीने आपलं आयुष्य अधिकाधिक सुंदर व्हावं,

FAQ

दिवाळी भेट ही संकल्पना काय आहे ?

आनंद वाटल्याने वाढतो हे आपल्याला अनुभूत आहेच, “दिवाळी भेट” हा उपक्रम ह्याच पार्श्वभूमीवर संकल्पित असून “सत्यशोधक महिला विकास मंडळ” हे संस्था म्हणून एक माध्यम आहे. गरजू असले तरी आपले लाडके विद्यार्थी कधीही कोणाला काही मागत नाहीत. ते स्वावलंबी होण्याचे स्वप्न घेऊन जगतात. “दिवाळी भेट” ही त्यांना मदत नसून आपले त्यांच्यावरचे पालक म्हणून असलेले प्रेम आहे. 

दिवाळी भेट अंतर्गत कोण कोणत्या भेट देता येऊ शकतात. ?

1. शैक्षणिक साहित्य (कलर पेन्सिल बॉक्स, रंगकला साहित्य, स्टडी टेबल, मॅजिक स्लेट, ई. )

2. चिकित्सक साहित्य ( दुर्बिण, लांबी मोजण्याचा टेप, जगाचा आणि भारताचा नकाशा, लोह चुंबक चा सेट, भिंग, ई.)

3. सुविधाजनक साहित्य (ड्रेस, बूट, दप्तर, छत्री, घडयाळ, इनव्हरटर बल्ब,  ई.)  

आपल्याला वरील भेटीसाठी किती रक्कम देणगी करावी लागेल ह्याचा अंदाज येणे करिता ही यादी.  

https://www.amazon.in/hz/wishlist/ls/2ECAIBOCMFI6X?ref_=wl_share

दिवाळी भेट अंतर्गत पाठविलेल्या रकमेचा इन्कम टॅक्स मध्ये काय फायदा होतो ?

आपण पाठविलेल्या रकमेच्या 50% रक्कम ही इन्कम टॅक्स च्या मूळ उत्पन्नातून (taxable income) वजा केली जाते. त्यासाठी आपले पॅन कार्ड संबंधी माहिती संस्थेकडे जमा करणे अनिवार्य आहे.  

विद्यार्थ्यांना भेट कोणातर्फे आली हे समजेल का ?

हो. आपण भेट देणाऱ्या व्यक्तीचे नाव आपल्या अधिकृत यादीत नोंदविणार आहोत. आणि जर आपण काही विशेष भेट जसे की ड्रेस, सायकल इत्यादी भेट केल्यास भेट देणाऱ्या व्यक्तीचे लाभार्थी विद्यार्थ्यांसोबत फोन अथवा विडियो कॉल करून दिला जाईल.   

यादीतील विशिष्ट विद्यार्थ्याला / विद्यार्थिनीलाच भेट देणे शक्य आहे का ?

हो. आपल्या आवडीच्या विद्यार्थ्यांना भेट देण्याची विशेष सोय आपण केलेली असून रक्कम अदा केल्यावर आपण 8390042457 ह्या क्रमांकावर whatsapp द्वारे पेमेंट केल्याची माहिती आणि लाभार्थी विद्यार्थी नाव लिहून पाठवावे.  

मोबाईल वरून पेमेंट कसे करावे ?

Leave a Reply