Trupti Laxman Mali And Monika Yogesh Pawar,Students From Tribal Community Talking About Our Free School Bus Service
Triti and Monica, girls from the tribal community, are completing their education despite facing many challenging situations. Among them, Triti has lost her father. Their families are in difficult financial conditions, but when they received the free bus service, they expressed their thoughts as follows:
We used to have to walk to school, which often made us late and led to educational setbacks. After school, carrying the heavy backpack home was very burdensome, but there was no alternative since our parents couldn’t afford a bicycle and no other transportation options were available. Sometimes, it felt like we might not even complete our secondary education. However, when the free school bus became available, our dreams took a new turn. This was all made possible solely by our institution, and we will forever be grateful to them.
“With the help of generous donors, Satyashodhak Mahila Vikas Mandal, has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 300 per student per month to support this project financially.”
तृप्ती आणि मोनिका ह्या आदिवासी समाजातील मुली अनेक बिकट परिस्थिती ना सामोरे जात आपले शिक्षण पूर्ण करत आहेत.पैकी तृप्ती हीचे पितृछत्र हरपले आहे.ह्या मुलींच्या घरची परिस्थिती जेमतेम आहे,जेव्हा त्यांना मोफत बस सेवा मिळाली ,तेव्हा त्यांनी पुढील प्रमाणे आपले मनोगत व्यक्त केले:
आम्हाला शाळेत पायी चालत जावे लागायचे,त्यामुळे बऱ्याचदा शाळेत जायला उशीर व्हायचा,आणि शैक्षणिक नुकसान देखील होत होते.शाळा सुटल्यावर जड दप्तराचे ओझे पाठीवरून घरी परत घेऊन जाताना अगदी नकोसे व्हायचे, पण पर्याय नव्हता कारण पालक देखील सायकल घेऊन देण्यास सक्षम नव्हते आणि इतर कुठलीच परिवहन व्यवस्था उपलब्ध नव्हती,कधी कधी तर वाटायचे की आपले माध्यमिक शिक्षण देखील पूर्ण होऊ शकणार नाही.परंतु जेव्हा मोफत स्कूल बस उपलब्ध झाली तेव्हा आमच्या स्वप्नांना नवीन पालवी फुटली. हे सर्व शक्य झाले ते फक्त आणि फक्त आपल्या संस्थेमुळे, त्यामुळे आम्ही आपल्या संस्थेचे सदैव ऋणी राहू.
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.