Our New Student Anjali Jadhav ,Class – 5 th From Ghusur Tanda Sharing her Happy Moments With Us. I never used to be able to go to school before, I had always wished to be in school someday, but now this initiative of your organization has become a great blessing for me. Now I will...
Raj Jadhav , Class – 5th , From – GhusurTanda Our New Student Sharing His Thoughts On Our Work We used to walk a long distance in the rain earlier, but your organization provided us with free school bus service, which should continue in the future. Thank You Very Much. Satyashodhak Mahila Vikas Mandal, has...
Roshani Tejas Rathod ,Class – 7th , From GhusurTanda पायी शाळेत येणाऱ्या मुलांना आज शाळेत येण्यासाठी बस ची मोफत सुविधा उपलब्ध झाली आहे,त्यामुळे त्यांनी आपला आनंद आपल्या परीने व्यक्त केला ,कु.रोशनी तेजस राठोड हिने तिची प्रतिक्रिया आमच्यापाशी व्यक्त केली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंदाने स्मितहास्य उमटले होते. सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील...
Nandini Narsingh Rathod , Class -7 th ,From – GhusurTanda आज पासून देणगी माध्यमातून मुलांसाठी स्कूल बस सुरू करण्यात आली आहे.यावेळी मुलांनी बसणे शाळेत आल्यानंतर अत्यंत आनंद व्यक्त केला.या अगोदर त्यांनी अनुभवलेल्या व्यथा कथन केल्या.या निरागस लेकरांचा आनंद बघून कुणाचेही मन प्रफुल्लित झाल्याशिवाय राहणार नाही. सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी...