Roshani Tejas Rathod ,Class – 7th , From GhusurTanda
पायी शाळेत येणाऱ्या मुलांना आज शाळेत येण्यासाठी बस ची मोफत सुविधा उपलब्ध झाली आहे,त्यामुळे त्यांनी आपला आनंद आपल्या परीने व्यक्त केला ,कु.रोशनी तेजस राठोड हिने तिची प्रतिक्रिया आमच्यापाशी व्यक्त केली त्यावेळी तिच्या चेहऱ्यावर आनंदाने स्मितहास्य उमटले होते.
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 300/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.
“Today, a free bus service is available for children coming to Pai School. As a result, they expressed their joy through their smiles. Miss Roshni Tejas Rathod shared her reaction with us, her face beaming with happiness at that moment.”
“With the assistance of all donors, the Truthseeker Women’s Development Association has started a free school bus service for students from economically disadvantaged backgrounds. However, we also sincerely request that each of you contribute Rs. 300 per student per month to support this project financially.”