Satyashodhak Mahila Vikas Mandal Has Started School Bus For Students On Rental Basis.
The initiative of providing free school bus service has started for students from Tisgaon and surrounding villages. Many students in remote areas used to face difficulty walking long distances to reach school, but this obstacle has been resolved by the Satyashodhak Mahila Vikas Mandal and the School Committee, who have decided to start free school bus service for students. This ensures that students do not have to walk long distances to school, especially during rainy or muddy conditions, thereby ensuring no disruptions in their education. Today, the free bus service has commenced from Thakarwadi, and therefore, I request everyone to contribute their invaluable support to make this initiative successful.
तिसगाव आणि आसपासच्या गावातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बस सेवेचा प्रारंभ. दुर्गम भागातील बऱ्याच विद्यार्थ्यांना शाळेत दूरवरून पायी चालत यावे लागत होते,ही अडचण दूर करण्यासाठी सत्यशोधक महिला विकास मंडळ तसेच शालेय समिती ने निर्णय घेत विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूल बस सुरू केली आहे,जेणेकरून विद्यार्थ्यांना शाळेत पायी यावे लागणार नाही.तसेच येताना उन,पाऊस,चिखल इ. मुळे त्यांच्या शिक्षणात अडचणी निर्माण होणार नाही.आज ठाकरवाडी येथून मोफत बस सेवेस प्रारंभ करण्यात आलेला आहे,त्यामुळे आपण ही यात आपले अमूल्य योगदान देऊन ही योजना यशस्वी होण्याकरिता सहकार्य करावे.
स्कूल बस वेळापत्रक नियोजित गावांसाठी खालीलप्रमाणे असेल.
बस क्र.01
गाव – ठाकर वाडी – आगमन -08-30am ,प्रस्थान – 08-08-45am. , परतीची वेळ – 04-00pm
गाव – निरगुडी, आगमन -09-00am ,प्रस्थान – 09-15am. , परतीची वेळ – 04-00pm
बस क्र.02
गाव. – कौटगाव, आगमन -08-00am , प्रस्थान – 08-15am , परतीची वेळ, – 04-00pm
गाव – निमडोंगरी,ठाकर वाडी, आगमन – 08-50am, प्रस्थान – 09-05am, परतीची वेळ – 04-00pm
गाव घुसुर तांडा – आगमन – 09-25am, प्रस्थान – 09-40am, परतीची वेळ -04-00pm