Ashwini Bansilal Jadhav Sharing Her Thoughts On School Bus.
Ashwini is a promising student. Her parents are landless agricultural laborers. When asked about the free school bus, she expressed the following opinion:
I am currently studying in the 10th grade, and this year is crucial for every student because it lays the foundation for further education. Therefore, it is essential for me to focus more on my studies this year. However, if the free school bus service provided by you were not available, it would have been impossible, as traveling on foot would have consumed the maximum amount of time, which would have negatively impacted my studies. Hence, I will always be grateful to your organization for providing the free bus service. Thank you!
“With the help of generous donors, the Truthseeker Women’s Development Association has started a free school bus service for students from underprivileged backgrounds. However, we also sincerely request you to consider contributing Rs. 450 per student per month to support this project financially.”
अश्विनी ही एक होतकरू विद्यार्थिनी आहे.तिचे पालक भूमिहीन शेतमजूर आहेत.मोफत स्कूल बस बद्दल तिला विचारले असता,तिने पुढीलप्रमाणे आपले मनोगत व्यक्त केले, :
मी यंदा इयत्ता 10 वी मध्ये शिक्षण घेत आहे,आणि हे वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी महत्वाचे असते,कारण इथूनच पुढील शिक्षणाचा पाया रचला जातो.त्यामुळे या वर्षी मला अभ्यासावर अधिकाधिक लक्ष देणे अधिक गरजेचे राहणार आहे.परंतु जर आपल्या मार्फत मोफत स्कूल बस सेवा उपलब्ध झाली नसती,तर हे सर्व अशक्य होते,कारण पायी चालत प्रवास करण्यातच अधिकतम वेळ वाया गेला असता,आणि त्याचा परिणाम अभ्यासावर झाला असता,त्यामुळे आपण दिलेल्या मोफत बस साठी मी कायम आपल्या संस्थेची ऋणी राहील,धन्यवाद!
सर्व देणगीदारांच्या मदतीने सत्यशोधक महिला विकास मंडळ मार्फत दारिद्र्यरेषेखालील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्कूलबस सुरू करण्यात आली आहे. तरी आपण सुद्धा रुपये 450/- प्रति विद्यार्थी प्रति महिना देऊन ह्या प्रकल्पात मोलाचा हातभार लावावा हीच सदिच्छा.