Vedika Ramesh Sonawane’s Grandmother Talking On Donated Shoe
वेदिका रमेश सोनवणे या विद्यार्थिनीला मागील वर्षी बूट देण्यात आले होते.एक वर्ष पूर्ण झाले आहे,त्यामुळे बुटांच्या गुणवत्तेबद्दल आणि ह्या संपूर्ण उपक्रमाबाबत आपले मत काय हे विचारले असता, वेदिका च्या आजीने खालीलप्रमाणे अभिप्राय दिला.
बुट एकदम छान आहेत,रोज वापरून सुद्धा अजून देखील ते सुस्थितीत आहेत,शाळेतून आल्या नंतर मैदानी खेळ खेळण्यासाठी त्यांचा वापर होतो.बूट मिळाल्याने लहानग्या वेदिकाला शाळेत जाण्यासाठी आणखी मज्जा वाटते.आपला हा उपक्रम आम्हाला खूप आवडला आहे.तुम्ही ज्या पद्धतीने मुलांना मदत करत आहात ते बघून आपले कौतुक करावेसे वाटते,खरोखरच हे सर्व अत्यंत प्रेरणादायी वाटते.ज्याप्रमाणे आपण आमची मदत केली,त्याचप्रमाणे इतर गरीब मुलांसाठीही आपण काहीतरी करावे अशी आमची इच्छा आहे.आणि ज्या लोकांनी या उपक्रमात योगदान दिले आहे त्यांचे मानावे तितके आभार कमी आहे.या लोकांनी आजही माणुसकी जिवंत आहे हे सिध्द करून दाखवले आहे.आपले,आपल्या संस्थेचे आणि सर्व देणगीदार यांचे मनपूर्वक आभार,धन्यवाद!
Vedika Ramesh Sonawane had donated shoes to this student last year. It has been one year since they have done this and she has reviewed the quality of the boots
The boots are in excellent condition, still holding up well even with daily use, especially for playing field sports after school. Getting the boots has made Vedika eager to go to school. We really liked your initiative. The way you are helping the kids, it seems you are feeling happy. That you have really helped us in our efforts. And we want to help other kids in this way. How to work in the future, it know. We are Thankful to Your NGO ,and All Doner,Thank A Lot !
Vedikas Grandmother Sharing Their Valuable Response.