“The senior teacher of Tisgaon Vidhyalay, Mr. D.P. Mote, has graciously donated essential educational supplies to students for the upcoming academic year. Many students in rural areas come from impoverished backgrounds, with parents engaged in labor, agricultural work, or small-scale farming. Mr. Mote has provided significant assistance to these children for their educational journey. He has forwarded the donated materials to Prof. Shri Vishwajeet Gayake, Secretary of the Satyashodhak Mahila Vikas Mandal and Chairman of the School Committee, who will distribute them to the students in need. Many thanks to Mr. Mote for his generous support!”
तिसगाव विद्यालयाचे. ज्येष्ठ शिक्षक श्री. डी.पी. मोटे सर यांनी नवीन शैक्षणिक वर्षासाठी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सहित्यापैकी एक असलेली वस्तू वही आणि पेन भेट म्हणून आणल्या आहेत.ग्रामीण भागातील बहुतांश विद्यार्थी हे गरीब आहेत,ज्यांचे पालक मजूर,ऊसतोड कामगार,अल्पभूधारक शेतकरी आहेत. या मुलांना त्यांच्या शैक्षिणक प्रवासात मदत म्हणून श्री. मोटे सरांनी खूप मोठी मदत केली आहे.मोटे सर यांनी सत्यशोधक महिला विकास मंडळ चे स.सचिव तथा शालेय समितीचे अध्यक्ष प्रा.श्री.विश्वजीत गायके साहेब यांच्याकडे सदरील साहित्य सुपूर्द केले आहे,लवकरच गरजू विद्यार्थ्यांना ते वितरित केले जाईल.मोटे सरांचे खूप खूप आभार!